રામ જાણે સત્ય શું છે. ગેલેલીયો, બીજ ગણીત, અમીત શાહ અને ઉદ્ધવ ઠાકરે. મરાઠી સામના, અંગ્રેજી ટાઈમ્સ ઓફ ઈન્ડીઆ, અંગ્રેજી એનડીટીવી...
લોકસભાની ચુંટણીઓ પછી મહારાસ્ટ્રની વીધાનસભાની ચુંટણીમાં ભાજપા અને શીવસેનામાં સમજુતી ન થઈ એમાં ઘણું જાણવા મળ્યું. શરદ પવાર બાળ ઠાકરેને મળવા ગયેલ ત્યારે સાથે શું લઈ ગયેલ એ હજી ખબર નથી પડી. ઘણાંને દારુ પીવાનો શોખ હોય તો ઘણાંને વગર દારુએ નશો ચડે. રાષ્ટપતીની ચુંટણી વખતે શીવસેનાએ કોંગ્રેસના ઉમેદવારની તરફેણ કરેલ એ જગ જાહેર છે. સામનામાં રોજ એક સમાચાર ચોક્કસ હોય કે મીડીયામાં આવતું બધું સત્ય હોતું નથી છતાં ગામ આખાને સલાહ આપતા સમાચાર ચોક્કસ હોય છે. મુંબઈ નજીક લોનાવાલા પાસે કાર્લા ગુફા પાસે એકવીરા મંદીર છે અને ઉદ્ધવ ઠાકરે કહેલ કે આજે ૬૩ ધારા સભ્યો સાથે આવેલ છું અને હવે ૧૮૦ ધારાસભાસદોને લઈ આવીશ.
આજ મંગળવાર તારીખ ૧૧.૧૧.૨૦૧૪ના સવારના બે વાગ્યાથી જે સમાચાર આવેલ છે એની મરાઠી છાપા સામના, અંગ્રેજી ટાઈમ્સ ઓફ ઈન્ડીયાની લીન્ક નીચે આપેલ છે.
(Ambarish Mishra & Chittaranjan Tembhekar,TNN | Nov 11, 2014, 02.00 AM IST)
લંબગોળનું ચીત્ર... ગોળ દડા જેવી થોડીક નમેલી પૃથ્વી સુર્યની આસપાસ લગભગ આ રીતે ફરે છે.
ગેલેલીયોની પહેલાં ૩-૪ જણાંએ આકાશને જોઈ, અભ્યાસ કરી તારણ કાઢેલ કે બીજ ગણીતના વર્તુળ અને લંબવર્તુળ સુત્રની જેમ પૃથ્વી ગોળ દડા જેવી છે અને સુર્યની આસપાસ ફરે છે. બીચારા ગેલેલીયોને મોટી ઉંમરે ચર્ચે સજા કરી. ગેલેલીયોએ કબુલ કરેલ કે હું ખોટો છું. પૃથ્વી ગોળ દડા જેવી નથી અને સુર્યની આસપાસ ફરતી પણ નથી. જોકે અમારો દાદો ગેલેલીયો મનમાં બડબળ્યો ખરું કે મારા સાચા ખોટા બોલવાથી પૃથ્વી સુર્યની આસપાસ ફરવાનું બંધ નહીં કરે એતો ફરતી જ રહેશે.
બાળ ઠાકરે અને ઉદ્ધવ ઠાકરે સામનામાં જે અફઝાલ ખાનની ફોજ, નરેન્દ્ર મોદીના પીતાજી દામોદર મોદી અને ન જાણે કેટલીએ વાતોનો ઉલ્લેખ કરેલ જે રોજે રોજ બધા છાપામા આવેલ છે. રવીવારના સવારના શીવસેનાની મીટીંગ પછી એક સંસદ સભ્ય મારતે વીમાને મુંબઈથી દીલ્લી ગયેલ. માંડ માંડ પહોંચેલ અને દીલ્લીના એરોડ્રામથી પાછા મુંબઈ આવી ગયા એનો ઉલ્લેખ મરાઠી છાપામાં કલાક, મીનીટ અને સેકેન્ડોના હીસાબે આવેલ છે. નરેન્દ્ર મોદીએ ઘણાંને બપોર પહેલાં ઘરે ચા પાણી માટે બોલાવેલ અને સમયસર દોઢ વાગે રાષ્ટ્રપતી ભવનમાં સોગંદવીધી માટે હાજર રહેવા જણાંવેલ. પેલા ભાઈ વગર આમંત્રણે ચા પાણી માટે મારતે વીમાને મુંબઈથી દીલ્લી ગયેલ હશે? રામ જાણે...
રવીવારે શીવસેનાએ નક્કી કર્યું કે ભાજપા પ્રત્યક્ષ કે પરોક્ષ રીતે શરદ પવારનો ટેકો લેશે તો અમે વીરોધપક્ષના બાંક્ડા ઉપર બેસીસું. આમાં પ્રત્યક્ષ તો ખબર છે પણ પરોક્ષ એટલે શું? કોઈના લગનમાં આમંત્રણ હોય તો આપણે સજ્જ ધજ્જ થઈ જઈએ પણ આમંત્રણ વગર જવાય કેમ? હવે શરદ પવાર માતોશ્રીમાં પ્રણવ મુખરજીના ટેકા માટે શા માટે ગયેલ એ બધાને ખબર તો પડવી જોઈએ. લોકો તો એમ કહેશે શરદ પવાર પાસે થોડાક ફોટાઓ છે જેમાં રામ જાણે શું છે? અને શીવસેનાના ધારા સભ્યોએ કોંગ્રેસના ઉમેદવાર પ્રણવ મુખરજીને મત આપેલ.
આ નેટ અને વેબના જમાનામાં લોકો અસલી ફોટાને એવા બનાવી નાખે છે કે એમાં અસલી કે નકલી શું છે એ રામ જાણે?
મરાઠી સામના મંગળવાર ૧૧-૧૧-૨૦૧૪ સવારના ૦૨-૧૦ વાગે.
भाजपने राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधी पक्षात बसणार
लाचारी करुन सत्तेत जाणार नाही!
उद्धव ठाकरे यांनी ठणकावले : महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट करा नाहीतर
शिवसेना विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार!!
शिवसेना नेते आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार यांची बैठक रविवारी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, आमदार रामदास कदम, आमदार दिवाकर रावते हे शिवसेना नेते तसेच केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) - ‘भगवा दहशतवाद’ म्हणणार्या आणि अतिरेकी इशरत जहॉंची पाठराखण करणार्या शरद पवारांचा पाठिंबा सत्तेसाठी घेणार काय, असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. राज्यात भाजपने राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठिंबा घेतला तर आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही. केंद्रातल्या मंत्रीपदावर शिवसेनेने लाथ मारली आहे. त्यामुळे कोणतीही लाचारी करून आम्ही सत्तेत जाणार नाही. त्यापेक्षा शिवसेना विरोधी पक्षात बसेल, अशा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने आधी महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट करावे, अन्यथा शिवसेना विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्यापासून विधानसभेचे तीन दिवसांचे अधिवेशन सुरू होत असून यावेळी सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज शिवसेना भवनात झाली. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे शिवसेना भवनात मीडियाची प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेना सत्तेत सहभागी होणार की विरोधी पक्षात बसणार, असा पहिलाच प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदूंना संपवणारी ताकद वाढू लागली आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना त्यांचा मुकाबला करण्यासाठी हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये ही माझी भूमिका आहे, म्हणून मी थोडा संयम पाळला आहे. ज्या शरद पवारांनी ‘भगवा दहशतवाद’ असा शब्द वापरला आणि अतिरेकी इशरत जहॉंला निरपराधी ठरवले. राष्ट्रवादीचे नेते तिच्या कुटुंबीयांना भेटले त्या पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा भाजप घेणार असेल तर त्यांच्यासोबत शिवसेना जाणार नाही. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही विरोधी पक्षात बसू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमचे नाते हिंदुत्वाशी आहे. उद्या शिवसेना-भाजपमध्ये विभाजन झाले तरी आम्ही आमचे हिंदुत्व सोडणार नाही, जनतेशी प्रतारणा करणार नाही. केंद्रातल्या मंत्रीपदावर आम्ही लाथ मारली. त्यामुळे सत्तेसाठी आम्ही लाचार नाही हे आमच्या निर्णयावरून कळलेच असेल. महाराष्ट्रातील जनतेसाठी जो लढा आम्ही लढत आहोत तो आम्ही यापुढेही लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेने मोठ्या अपेक्षेने शिवसेनेला निवडून दिले असून शिवसेना सत्तेत असो वा नसो राज्यातील जनतेला निश्चितच न्याय मिळवून देऊ या जिद्दीने यापुढील काळात काम करू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
स्थिर सरकार आम्हालाही हवे आहे, पण...
स्थिर सरकार आम्हालाही हवे आहे, पण जनतेशी प्रतारणा करून नाही. शिवसेना-भाजपची युती केवळ राजकारणासाठी नव्हती, हिंदुत्वासाठी होती. म्हणूनच मी भाजपला आठवण करून दिली आहे. त्यांना आठवण झाली तर ठीक, अन्यथा शिवसेना हिंदुत्वाची कास सोडणार नाही. दोन दिवसांत उत्तर मिळाले नाही तर विरोधात बसू. त्यामुळे भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रभूंचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण
सुरेश प्रभू यांनी भाजपात प्रवेश करून मंत्रीपदाची शपथ घेतली याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रभू यांना शिवसेनेनेच पहिल्यांदा केंद्रात मंत्री केले होते याची जाणीव करून दिली. ते म्हणाले, आजही मला तो दिवस आठवतो. अटलबिहारी वाजपेयी यांचे तेरा दिवसांचे सरकार त्यावेळी आले हेाते. अटलजींनी बाळासाहेबांना फोन करून शिवसेनेतून कुणाला मंत्री बनवायचे असे विचारले तेव्हा बाळासाहेबांनी पहिले नाव प्रभू यांचे दिले हेाते. मात्र तेच प्रभू खुर्चीसाठी भाजपमध्ये गेले. त्यांचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे. वाजपेयी यांचे ते १३ दिवसांचे सरकार पाडणारेसुद्धा शरद पवारच होते आणि भाजप आज त्यांचाच पाठिंबा घेत असल्याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
राज्यातला निर्णय झाला नाही म्हणून अनिल देसाईंना माघारी बोलावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार केला. या विस्तारात शिवसेनेच्या वतीने खासदार अनिल देसाई यांचे नाव पाठविण्यात आले होते. मात्र केंद्रात शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेता त्याचवेळी राज्यातील नाते कसे असेल हे स्पष्ट झाले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. अनिल देसाई यांना केंद्रातील मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पाठविले होते, मात्र राज्यातील नाते कसे असेल हे भाजपने स्पष्ट केलेले नाही. महाराष्ट्र वार्यावर सोडून केंद्रातील सत्तेत सहभागी होण्यात शिवसेनेला रस नाही. राज्यात शिवसेनेसोबत कसे नाते असेल ते स्पष्ट झाले नाही. असे असताना देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असती तर ते हास्यास्पद ठरले असते आणि म्हणूनच मी त्यांना माघारी बोलावले असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. जर सगळे व्यवस्थित झाले असते तर देसाईंनी नक्कीच मंत्रीपदाची शपथ घेतली असती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गीतेचा संदेश लवकरच कळेल
अनंत गीते केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देणार का, शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडणार का, असे प्रश्न पत्रकारांनी केले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचा सन्मान राहिला पाहिजे. अपमान सहन करून सत्तेत बसणार नाही हीच आमची भूमिका आहे. गीता ही कळायला थोडी कठीण असते. पण काळजी करू नका. गीतेचा संदेश तुम्हाला लवकरच कळेल.
विधानसभा गटनेतेपदी एकनाथ शिंदे
जनतेने मोठ्या विश्वास आणि अपेक्षेेने शिवसेनेच्या ६३ आमदारांना निवडून दिले. त्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू असे सांगत शिवसेनेच्या विधानसभा गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे
आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेकडून कुणीही शरद पवारांना भेटले नाही. त्यांना मला भेटायचे असेल तर उघडपणे भेटेन, चोरून भेटणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात बसा, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे. सत्तेत जाण्याची आम्हाला घाई नाही.
१२ तारखेला तुम्हाला कळेलच
विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना कुणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव येते ते पाहून पाठिंबा द्यायचा की नाही ते आम्ही ठरवू. कदाचित शिवसेनाही अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा करेल. तुम्ही घाई का करताय, १२ तारखेला तुम्हाला कळेलच.
शिवसेनेने मोदींवर विश्वास दाखवायला हवा होता -फडणवीस
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेच्या खासदाराचा समावेश करतात तेव्हा शिवसेनेने मोदींवर विश्वास दाखवायला हवा होता. मोदींनी राज्यातील तिढाही योग्य रीतीने सोडवला असता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे अनिल देसाई यांचे नाव मंत्रीपदासाठी राष्ट्रपती भवनात गेलेले असतानाही त्यांनी ऐनवेळी शपथ न घेणे हा प्रकार दुर्दैवी असल्याचेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेने उपस्थित केलेल्या तात्त्विक मुद्द्यांवर जरूर चर्चा व्हायला हवी. सत्तेत सहभागी होताना खातेवाटप मंत्र्यांची संख्या आणि इतर पदे यावर चर्चा करण्यात काहीच हशील नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
કોમેન્ટ લખવા બદલ આભાર